माझी ही शेवटची निवडणूक.... मला एकदा निवडून द्या, गोपीचंद पडळकरांची भावनिक साद !!

Oct 28, 2024 - 12:45
 0  17
माझी ही शेवटची निवडणूक.... मला एकदा निवडून द्या, गोपीचंद पडळकरांची भावनिक साद !!

सांगली | मी खूप निवडणूक लढवल्या आहेत. २००९ ची विधानसभा, २०१२ ची जिल्हा परिषद, २०१४ ची विधानसभा, २०१९ ची लोकसभा, आता २०१९ ची विधानसभा जतमधून लढवणार आहे. पण मला एक संधी द्या आणि जनतेतून निवडून द्या. तुम्ही मला निवडून दिलं नाही, तर मला घरातच बसावं लागेल. ही माझी शेवटची निवडणूक आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे एक संधी मला द्या, जतचं नाव महाराष्ट्रभर मी केलं नाही, तर माझं नाव बदलीन असंही पडळकर यावेळी म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow