हिवरखेडच्या सभेतुन मतदारांनी बांधला चंग... रेल्वे ईंजीन नीघनार पेटीतून सूसाट !!

Nov 16, 2024 - 13:12
Nov 16, 2024 - 13:19
 0  230
हिवरखेडच्या सभेतुन मतदारांनी बांधला चंग... रेल्वे ईंजीन नीघनार पेटीतून सूसाट !!
हिवरखेडच्या सभेतुन मतदारांनी बांधला चंग... रेल्वे ईंजीन नीघनार पेटीतून सूसाट !!
हिवरखेडच्या सभेतुन मतदारांनी बांधला चंग... रेल्वे ईंजीन नीघनार पेटीतून सूसाट !!

हिवरखेड/प्रतिनीधी 

तेल्हारा - हिवरखेड येथे अकोट मतदार संघामधे कट्टर हिदूत्वादी पक्षाची महाराष्टात नावलौकीक असे महाराष्ट्र नवनीर्मान सेनेचे नेते राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी बहाल केलेले माजी सैनिक देशसेवेचे व्रता सोबत मतदार संघात यूवकासाठी व्यायाम शाळा योगाच्या माध्यमातुन जनमानसात प्रखर देशभक्ती जागवीनारे कॅप्टन सूनील डोबाळे हे अकोट विधानसभे करिता उमेदवार  म्हनून सेवा करन्यासाठी ऊभे आहेत.त्यांच्या प्रचार सभेसाठी  हिवरखेडच्या चंडिका चौकात आज देशाला आझादी मिळन्यासाठी बलीदान दिलेले शहीद झालेले चद्र शेखर आझाद यांचे नातु क्रातींकारी विचारसरणी जोपासत असलेले अमितजी आझाद दिल्ली हे स्वताहून  कॅप्टन सूनील जी डोबाळे यांचे साठी आलेत.त्यांनी सभेमधे भाषनातुन भ्रष्टाचार निर्मूलन यूवकाना रोजगार सगळ्यात मोठी समस्या व्यापार ऊद्योगाला चालना मीळवून देत यूवक हा निर्व्यसनी झाला पाहीजे हिवरखेड तालूका निर्मिती साठी मतदार संघाचा कायापालट करनारे रस्ते, विज शेतरस्ते, शेतमालाला मूबलक भावासाठी, प्रयत्न करनारे कॅप्टन सूनील डोबाळे यांनाच आपली मते द्यावी या रॅलीला व सभेला चंडीका चौकात भरगच्च उपस्थीती होती.प्रथम मान्यवराकडून शिवाजी महाराजाचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी ऊमेदवार कसा असावा त्यांचे वीचार त्यांचे देशसेवेंची कारकीर्द विशेष म्हनजे ईतर ऊमेदवारा पेक्षा जास्त शिक्षण घेतलेले असा कॅप्टन साहेबाच्या बाबतीत व ईथे तुमचे खरे विरोधक कोन असे प्रास्ताविकातुन  पंकज साबळे जिल्हाध्यक्ष तर ऊपाध्यक्ष श्रींकांतजी तट्टे यावेळी  भाषनातुन सांगीतले तर तालूका सघंटक पवन नेरकर रोहन झगडे चेतन गायकी  पियूश खिरैय्या, ज्ञानेश्र्वर मानकर,निखील कराळे सागर ढगे, सागर वनकर राहुल ईंगोले   यांनी अमितजी आझाद यांचे  व सूनिल डोबाळे यांचा शाल श्रीफळ देऊन मनसेकडून सत्कार केला तर प्रचंड प्रतीसाद लाभलेल्या सभे अगोदर प्रचार रॅली मधे  वाजत गाजत जीप्सीमधे मिरवनुकीत उमेदवार सूनिल डोबाळे व अमीतजी आझादावर पुष्पवर्षाव होत होता.
 यावेळी जनमानसात कॅप्टन डोबाळे यांना चागला प्रतिसाद मिळत असून सत्तापीपासु व जातीयवादी लोकापेक्षा डोबाळे यांनाच अधिक पसंती मिळत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow