लोक कल्याण वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ प्रमुख पदी अनिकेत उमरेडकर व ज्योती ताई यादव  यांची निवड!!

Dec 10, 2025 - 13:15
 0  7
लोक कल्याण वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ प्रमुख पदी अनिकेत उमरेडकर व ज्योती ताई यादव  यांची निवड!!
लोक कल्याण वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ प्रमुख पदी अनिकेत उमरेडकर व ज्योती ताई यादव  यांची निवड!!

दैनिक जागर मराठी 

नागपूर:लोक कल्याण वैद्यकीय मदत कक्ष मुंबई कार्यालयाच्या वतीने नागपुरातील अनिकेत उमरेडकर  व ज्योती ताई यादव यांची नुकतीच निवड करण्यात आली. एकनाथजी शिंदे साहेब  आणि  वैद्यकीय मदत कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर साहेब  यांच्या आदेशानुसार सातत्याने मागील ५ वषार्पासून  समजा सेवा कार्यरत आहेवैद्यकीय सेवेमध्ये सातत्याने सराहनीय कार्य करीत आहे. गरजू पेशंटला उपचाराकरिता  मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळून  देण्याकरिता गोरगरीब गरजू लोकांना मदत करतात. त्यामुळे वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ प्रमुख या पदावर अनिकेत उमरेडकर व ज्योती ताई यादव  यांची पद नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पद नियुक्ती दिल्याबद्दल वरिष्ठांचे आभार व्यक्त केले. तर जे जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. त्यामध्ये निष्ठावंत कार्यकरून गोर गरिबांना वैद्यकीय उपचारासाठी अजून जास्तीत मदत करणायाचे वचन त्यांनी दिले. अनिकेत उमरेडकर विदर्भ प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow