स्वातंत्र्यदिनानिमित्त आरंभ ऑर्गनायझेशन व्दारे महिलांची वंदे मातरम् तिरंगा जागरण बाईक रॅलीचे आयोजन !!

Aug 14, 2024 - 09:24
 0  61
स्वातंत्र्यदिनानिमित्त आरंभ ऑर्गनायझेशन व्दारे महिलांची वंदे मातरम्  तिरंगा जागरण बाईक रॅलीचे आयोजन !!

अकोट प्रतिनिधी,

                      15 ऑगस्ट 2024 रोजी आरंभ ऑर्गनायझेशन व्दारे महिलांची वंदे मातरम तिरंगा जागरण बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचा प्रारंभ सकाळी ५.३० वाजता आरंभ ऑर्गनायझेशन कार्यालय पोपटखेड रोड, एपीएमसी येथून होईल. तरी समस्त महिलांनी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन राष्ट्राच्या प्रति आपले देश प्रेम व देशभक्ती व्यक्त करावे असे आवाहन आरंभ ऑर्गनायझेशन च्या महिला विंग तर्फे करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow