चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, प्रतिकार करताच संपवलं, मृतदेह गाडीत ठेवला... आरोपी मुख्याध्यापकानेच सांगितला घटनाक्रम

Sep 24, 2024 - 08:57
 0  46
चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, प्रतिकार करताच संपवलं, मृतदेह गाडीत ठेवला... आरोपी मुख्याध्यापकानेच सांगितला घटनाक्रम

गुजरातच्या दोहाद जिल्ह्यातील शासकीय शाळेत ६ वर्षाच्या चिमुकलीवर हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. मुख्याध्यापकांनीच मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तिने प्रतिकार केल्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow