ग्रापंचायत संगणक परिचालक यांचे बेमुदत काम बंद आंदोलन !!
दैनिक जागर मराठी
आर्णी :- राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी दि.1 डसे. पासून काम बंद पुकारले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला ऑनलाईन दाखले व इतर कामाकरीता कमालीचे त्रास सहन करावे लागत आहे. राज्यातील नागरिक ऑनलाईन कामाकरीता सरकारी कार्यालये च्या चक्करा मारत आहे,संगणक परिचालक राज्य संघटना यांच्या निर्देशनानुसार आर्णी तालुक्याचे अध्यक्ष सचिन पवार व प्रेम राठोड यांनी तालुक्यातील संगणक परिचालक यांच्या समवेत संगणक परिचालक यांच्या विविध मागण्या संदर्भात साहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्णी यांना काम बंद चे निवेदन देण्यात आले. राज्यामध्ये 28 हजार ग्रामपंचायत मध्ये 28 हजार ग्रामपंचायत संगणक परिचालक गावातील ऑनलाईन चे दाखले, व सर्वच डिजिटल कामे करणारा संगणक परिचालक आज 14 वर्षापासून प्रत्येक गावात विविध प्रकारचे कामे करतांना दिसतो. परंतु संगणक परीचालकांची 2011 पासून किमान वेतन लागू करण्याची , नियमित व निश्चित वेळेत मानधन, मिळणे याकरीता गेल्या 14 वर्षापासून ही मागणी पुर्ण झालेली नाही, कित्येक मोर्चे, आंदोलन केल्या गेले परंतु आजपर्यंत संगणक परीचलकांची मागणी पुर्ण नाही झाली आहे, राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकना किमान वेतन मिळावे व इतर मागणीला अनुसरून संगणक परिचालक यांनी हिवाळी अधिवेशन नागपुरला मोर्चा दि.11 डीसे. रोजी काढण्यात येणार असल्या संदर्भाचे निवेदन देण्यात आले आले आहे. निवेदन देतेवेळी संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिन पवार, प्रेम राठोड , सतीश जाधव, आकाश जाधव, व तालुक्यातील संगणक परिचालक उपस्थित होते.प्रेम राठोड आर्णी तालुका प्रतिनिधी:- राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी दि.1 डसे. पासून काम बंद पुकारले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला ऑनलाईन दाखले व इतर कामाकरीता कमालीचे त्रास सहन करावे लागत आहे. राज्यातील नागरिक ऑनलाईन कामाकरीता सरकारी कार्यालये च्या चक्करा मारत आहे,संगणक परिचालक राज्य संघटना यांच्या निर्देशनानुसार आर्णी तालुक्याचे अध्यक्ष सचिन पवार व प्रेम राठोड यांनी तालुक्यातील संगणक परिचालक यांच्या समवेत संगणक परिचालक यांच्या विविध मागण्या संदर्भात साहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्णी यांना काम बंद चे निवेदन देण्यात आले. राज्यामध्ये 28 हजार ग्रामपंचायत मध्ये 28 हजार ग्रामपंचायत संगणक परिचालक गावातील ऑनलाईन चे दाखले, व सर्वच डिजिटल कामे करणारा संगणक परिचालक आज 14 वर्षापासून प्रत्येक गावात विविध प्रकारचे कामे करतांना दिसतो. परंतु संगणक परीचालकांची 2011 पासून किमान वेतन लागू करण्याची , नियमित व निश्चित वेळेत मानधन, मिळणे याकरीता गेल्या 14 वर्षापासून ही मागणी पुर्ण झालेली नाही, कित्येक मोर्चे, आंदोलन केल्या गेले परंतु आजपर्यंत संगणक परीचलकांची मागणी पुर्ण नाही झाली आहे, राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकना किमान वेतन मिळावे व इतर मागणीला अनुसरून संगणक परिचालक यांनी हिवाळी अधिवेशन नागपुरला मोर्चा दि.11 डीसे. रोजी काढण्यात येणार असल्या संदर्भाचे निवेदन देण्यात आले आले आहे. निवेदन देतेवेळी संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिन पवार, प्रेम राठोड , सतीश जाधव, आकाश जाधव, व तालुक्यातील संगणक परिचालक उपस्थित होते.
What's Your Reaction?








