श्री साई संस्थान कर्मचारी सोसायटीत निवडणुकित सत्तांतर,सत्ताधारी गटाला धक्का..
ब्रेकिंग न्युज दैनिक जागर मराठी श्री साई संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकित कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय तर जनसेवा मंडळाच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.परिवर्तन मंडळ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले.१७ पैकी १७ जागेवर परिवर्तन पॅनलचा विजय झाला.
1.
What's Your Reaction?






