डॉ. योगी श्याम उर्फ धनेश्वर महाराज भारती यांना देशातील नामांकित काशी हिन्दी   युनिव्हर्सिटी विद्यापीठाची  प्रतिष्ठित मानद डिलीट पदवी प्रधान!!

Dec 11, 2025 - 14:23
 0  6
डॉ. योगी श्याम उर्फ धनेश्वर महाराज भारती यांना देशातील नामांकित काशी हिन्दी   युनिव्हर्सिटी विद्यापीठाची  प्रतिष्ठित मानद डिलीट पदवी प्रधान!!

दैनिक जागर मराठी

श्रीक्षेत्र माहूर :  परमानंद दत्त आश्रमचे केरोळी ता. माहूरगड मठाधिपती डॉ. योगी श्याम उर्फ धनेश्वर महाराज भारती  यांना त्यांच्या संशोधन व समाजकार्यातील धार्मिक अध्यात्मिक भरीव योगदानाबद्दल देशातील नामांकित काशी हिन्दी युनिव्हर्सिटी विद्यापीठाने  नुकतीच ता. 09 रोजी वाराणसी उत्तर प्रदेश येथे मानद डिलीट पदवी बहाल केली आहे. या गौरवप्राप्तीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांच्या वतीने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे...श्री.सुखमंगल सिंह 'मंगल कुलधिपती यांच्या हस्ते डॉ. योगी श्याम उर्फ धनेश्वर महाराज भारती यांचा औपचारिक स्वागत, सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या सोहळ्यात    डॉ. संभाजी राजाराम बाविस्कर कुलपति व तसेच इन्द्रजीत तिवारी विभीक कुलसचिव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ योगी श्याम उर्फ धनेश्वर महाराज भारती यांनी सामाजिक धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात केलेले संशोधन, ग्रामीण भागातील सामाजिक समस्यांवर केलेले कार्य व धार्मिक अध्यात्मिक माध्यमातूनसमाजप्रबोधनाचे हिंदी सरस्वती साधना कला क्षेत्रात त्यांच्या दीर्घ सेवेबद्दल योगदान याचीदेशातील नामांकित असलेली  काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तर प्रदेश स्तरावर दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशामुळे  माहूरगड परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow