सोयगावात दत्त मंदिरात संत श्री जगनाडे महाराज यांना अभिवादन--
दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव | सोयगाव शहरातील दत्त मंदिरात संत श्री जगनाडे महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवारी अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आबा (प्रभाकर) काळे (शिंदे गट) व सुरेश बनकर (उद्धव ठाकरे गट) यांची प्रमुख उपस्थिती होती. ह.भ.प. जानवीताई सोनवणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच अरूण सोहणी यांनी शाल श्री फळ देऊन सत्कार केला. सुरेश बनकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शहरातील समस्त तिळवण तेली समाजाच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक राजू दुतोंडे, कैलास काळे, सुनील गावंडे, मयूर मनगटे , राजेंद्र जावळे वसंत बनकर, हर्षल काळे, संतोष बोडखे
मोतीराम पंडित,अरुण सोहनी, मंगेश सोहनी दिलीप मालोदे ,संतोष सोनवणे ,दत्तू सोनवणे बंडू मिसाळ शांताराम सन्सासे, कैलास पंडित, विनोद तेली ,
पिंटू सोहनी, सोनवणे ह भ प जान्हवी सोनवणे, गणेश बागले, शिवाजी मालोदे, दत्तू राऊत विक्रम सोहनी आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?








