मुख्य सुदर्शन: गुरुजी कृष्णांदजींनी सत्संग कार्यक्रमात प्रबुद्धतेची महत्त्वाकांक्षा दिली.

Mar 10, 2024 - 13:35
 0  70
मुख्य सुदर्शन: गुरुजी कृष्णांदजींनी सत्संग कार्यक्रमात प्रबुद्धतेची महत्त्वाकांक्षा दिली.
मुख्य सुदर्शन: गुरुजी कृष्णांदजींनी सत्संग कार्यक्रमात प्रबुद्धतेची महत्त्वाकांक्षा दिली.

अकोट ता प्रतिनिधी 

दुसऱ्या दिवशीच्या सत्संग कार्यक्रमात पुज्य सद्गुरुदेव स्वामी कृष्णानंदजी महाराजांनी परमात्म्याच्या शोध यावर विवेचन केले. आरण सर्व परमकत्म्यास बाहेर शोधत असतो. चुकीचे ठिकाणी शोधुन तो कसा गवसेल. योग्य सद्गुरु मिळताच शिष्याची अंतरयात्रा सुरु होते. यावर एका मार्मिक प्रसंग द्वारे सुंदर पद्धतीने कथन केला. 

     याच कार्यक्रमात सद्गुरु कबीर सेनेचे अध्यक्ष आचार्य कुणाल स्वामींनी प्रभु श्रीराम व केवट यांची सुंदर कथेचे सुरेख वर्णन केले. पुढील कार्यक्रमात पुज्य सद्गुरुदेवांनी एक विषेश साधना सर्व उपस्थित साधकांकडुन करुन घेतली व अनेक सकधकांना दिव्य आनुभुती आल्या.

गुरुजीच्या आशिर्वचनात मुख्य विचार होता, गुरुभक्ती व गुरुभक्तीचे फळ . सद्गुरुंनी त्यांच्या साधनेतुन श्रोतांमध्ये स्थायी प्रभाव निर्माण केला. सद्गुरु स्वामी कृष्णांदजी त्यांच्या ज्ञानाचा साक्षात्कार सातत्याने होतो व त्यायोगे मानव जीवन तेजोमय होते .

       आपल्या अमृतवाणीतुन सद्गुरुदेव सदैव महतावाचे उद्भोदक प्रसंग सांगुन ज्ञानात भर घालतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow