'नामदार झिरवाळ नरहरी' यांना संसदीय मंडळातर्फे कार्यसम्राट उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कारास जाहीर !!

Aug 31, 2024 - 16:59
 0  14
'नामदार झिरवाळ नरहरी' यांना संसदीय मंडळातर्फे कार्यसम्राट उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कारास जाहीर  !!

दैनिक जागर मराठी जिल्हा प्रतिनिधी ,

सुंनिल घुमरे   

*संसदीय मंडळातर्फे कार्यसम्राट विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना उत्कृष्ट भाषण 2018-2019 चा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुक्यातील जनतेच्या वतीने हार्दिक अभिनंदन

*उत्कृष्ट भाषण या पुरस्कार संदर्भात पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई येथे माननीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे.*

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow