एच आय व्ही च्या भव्य रॅली ने वेधले अमरावतीकर जनतेचे लक्ष्य!!

Dec 10, 2025 - 16:08
 0  9
एच आय व्ही च्या भव्य रॅली ने वेधले अमरावतीकर जनतेचे लक्ष्य!!

दैनिक जागर मराठी

 अमरावती : जागतिक एच आय व्ही माह साजरा केल्या जातं आहे त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज दि 4 डिसेम्बर रोजी भव्य अश्या रॅली चे आयोजन करण्यात आले होते आज ची रॅली ऐतहासिक असल्याचे दरवर्षी रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या सामाजिक संस्था च्या प्रतिनिधीचे मत होते. सकाळी जिल्हासामान्य येथे सदर रॅली ची सुरुवात संचालक महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा तसेच तसेच अतिरिक्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई मा.  डॉ विजय कंदेवाड सर यांच्या उपस्थिती मध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली तत्पूर्वी मा. संचालक यांनी रॅली साठी उपस्थित सर्व सहभागी तसेच आयोजक यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्या बद्दल अभिनंदन केले या वेळी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात बोलताना मा. संचालक यांनी जिल्ह्यातील एच आय व्ही संक्रमाणाचा टक्का कमी होत असल्याबद्दल कौतुक केले व युवकांनी जनजागृती मध्ये सहभाग नोंदवून अजून सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच सर्वांच्या सहभागाने जनजागृती करून आपण एच आई व्ही निर्मूलनाचे उद्धीष्ट साध्य करू शकतो असे सांगितले.  या वेळी अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ सुशीलकुमार वाकचौरे, शासकीय वैध्यकीय महाविद्यालय अमरावती चे अधिष्टता डॉ नंदकिशोर राऊत,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे, जिल्हा विधी प्राधिकरण चे सचिव मा डी एस वनवे, शाहकार,  वैध्यकीय अधिक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय डॉ विनोद पवार, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ विशाल गजभिये,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप निरवाने, बाह्य संपर्क निवासी वैध्यकीय अधिकारी डॉ संदीप हेडाऊ, जिल्हा क्षय रुग्णालयाचे वैध्यकीय अधीक्षक डॉ संजय पवार, आई एम ए च्या अध्यक्ष डॉ अलका कुथे,  स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ पूनम बेलोकार, वैधकीय संचालक श्री शिवाजी संस्था डॉ पद्माकर सोमवंशी, डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैध्यकीय महाविद्यालय चे डॉ वसंत लुंगे, समजकार्य महाविद्यालय चे डॉ राठोड, संदर्भ सेवा रुग्णालय चे वैध्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे,  वरिष्ठ बालरोग तज्ञ् डॉ संदीप दानखडे,  जिल्हा सामान्य रुग्णालयच्या मेट्रोन श्रीमती ललिता अटाळकर, स्त्री रोग तज्ञ डॉ सुयोगा पाणट, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे,  नर्सिंग विद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय च्या प्राचार्य मालखडे, नर्सिंग विद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय च्या प्राचार्य प्रिती पवार, डॉ रघुनाथ वाडेकर, श्री बळीराम रामटेके, श्रीमती विद्या तायडे, आचल चव्हाण, अमरावती जिल्ह्यामध्ये वैध्यकीय  खाजगी महाविद्यालयात, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय सोबतच 5 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय, 60 प्राथमिक आरोग्य केंद्र, 70 खाजगी रुग्णालय, 2 लैगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र, शासकीय रक्तपेढी, 4 खाजगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य एच आई व्ही साठी कार्यरत सामाजिक संस्था, अमरावती शहरातील महाविद्यालय, विविध क्लब, विविध संघटना यांच्या मध्ये एच आई व्ही ची जनजागृती करण्याच्या उदधेशाने भव्य जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते  सदर रॅली मध्ये शहरातील महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या रॅली मध्ये 2500 विध्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून एच आई व्ही जनजागृती व देशभक्तीपर घोषणा दिल्या. रॅली ची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालय मधून करण्यात आली आणि रेल्वे कॉटन मार्केट, जयस्तंभ,  राजकमल, श्याम चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इर्विन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मा. उपसंचालक, डॉ सुशीलकुमार वाकचौरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप निरावणे, बाह्यसंपर्क वैध्यकीय अधिकारी डॉ संदीप हेडाऊ, संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैध्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्या उपस्थितिथी मध्ये समारोप करण्यात आला.सदर रॅली मध्ये जिल्हा विधी प्राधिकरण सोबत, नर्सिंग इन्स्टिटयूट जिल्हा सामान्य रुग्णालय, नर्सिंग इन्स्टिटयूट जिल्हा स्त्री रुग्णालय, डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख नर्सिंग महाविद्यालय, सरस्वती नर्सिंग इन्स्टिटयूट, सुजाता नर्सिंग इन्स्टिटयूट, डॉ वसुंधरा घुयखेडकर नर्सिंग स्कूल, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनॅजमेण्ट बडनेरा, श्रीमती विमलाबाई देशमुख महाविद्यालय, शासकीय तंत्र निकेतन(औषधी निर्माण शास्त्र ), शासकीय औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, तक्षशीला महाविद्यालय, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, श्रीमती वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय बोढणा, श्रीमती इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, भगिनी वसुंधरा शासकीय औध्यागिक प्रशिक्षण संस्था मुलींची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विद्याभारती औषध निर्माण महाविद्यालय, विदर्भ युथ वेलफेअरे औषध निर्माण महाविद्यालय बडनेरा, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (व्ही एम व्ही ), महात्मा फुले महाविद्यालय भातकुली, गोडे औषधं निर्माण महाविद्यालय, गोडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, गुरु माऊली नर्सिंग इन्स्टिटयूट, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एडुकेशन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, विदर्भ आयुर्वेद वैध्यकीय महाविद्यालय, पि आर पोटे पाटील कृषी महाविद्यालय, ताखतमल होमिओपॅथीक महाविद्यालय, माँ रेणुका नर्सिंग स्कूल, शासकीय तंत्र निकेतन विद्यालय, आई ए एम कॉलेज, शासकीय तंत्र विद्यालय भातकुली,   इत्यादी महाविद्यालय मधील रेड रिब्बन क्लब नी या रॅली मध्ये समावेश होता. या वेळी ,डॉ. राठोड प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय, डॉ अमर बोडखे, डॉ दिपक पाडेकर, डॉ सुनील इंगळे, डॉ मंदा नांदुरकर, श्रीमती संध्या मालधुरे, श्रीमती प्रिती पवार,  डॉ प्रिती मोरे, डॉ ज्योत्स्ना किटुकाळे, प्रो. कदम, प्रो. सा्यवान, प्रा. स्वाती देशमुख, प्रा. एच व्ही पवार, प्रा. अनिल टाले, प्रा अनुप आत्राम, प्रा. अरुणा तसरे, प्रा. गणेश भारती, प्रा. विवेक वैराळे, डॉ विवेक गौतम, डॉ सचिन दिघाडे, डॉ वेदा विवेक, डॉ नंदकिशोर खंडारे, डॉ प्रशांत प्रेसेटिंवार, प्रा. मनोज नवरे,  शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय चे डॉ पाटील, डॉ अग्रवाल शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय चे डॉ सावणारे मॅडम तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, स्टाफ नर्स, कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी मान्यवर पाहुण्यांनी आपलें विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन अजय खेडकर, प्रमोद मिसाळ, ब्रिजेश दळवी यांनी तर आभार प्रदर्शन अजय साखरे, प्रकाश शेगोकार यांनी केले. सदर रॅली मध्ये जिल्ह्यात अति जोखीम गटा साठी विविध संस्था कार्यरत असून या मध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमाचा माहिती रथ समाविष्ट केला होता ज्या मध्ये स्तलांतरित कामगारा साठी भाग्योदय बहुउदशीय संस्था, अमरावती, गाव पातळीवर लिंक वर्कर कार्यक्रमा करिता तसेच शहरी भागातील देहविक्री करणाऱ्या स्त्रीयान करिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडल मोझरी, ग्रामीण शहरी भागातील देहविक्री करणाऱ्या स्त्रीयान करिता सत्यदेव बाबा महिला मंडल मोझरी, ट्रक चालक तसंच वाहक व इतर संलगणित व्यक्ती करिता श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, तृतीयापंथी व पुरुष व पुरुष यांच्या मध्ये शारीरिक संबंध ठेवणाऱ्या गटा करिता समर्पण ट्रस्ट अमरावती, व एच आई व्ही संक्रमित व्यक्ती चे जीवनमान उंचावन्या करिता आधार बहुउदशीय (NMP+) संस्थेच्या माहिती रथ समाविष्ट होते या माध्यमातून या सर्व जोखीम गटाचे समुपदेशन, तपासणी, इतर सुविधा बाबत माहिती या कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक ब्रिजेश दळवी, अंजली देशमुख, राजेंद्र साबळे, राजेश तुपाने, परमेश्वर मेश्राम, एकता केवटकर, सचिन गायगोले, शितल पाथरे यांच्या माध्यमातून देण्यात आली.सदर रॅली यशस्वी करण्या साठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ नागपूर, महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नर्सिंग कौन्सिल, यांच्या अधिनस्त महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतर महाविद्यालय च्या स्वयंसेवक यांनी श्री प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शन खाली आणि लोकेश पवार, दामोदर गायकवाड, नरेश मंथपूरवार, प्रमोद मिसाळ, ब्राम्हआनंद सावरकर, सुरज भोयर, श्याम वहाणे, प्रवीण म्हसाळ, वृषाली घडेकर, प्रिती हांडे आगरकर, देवश्री राणे, आरती इंगळे, नीता गोगटे, राजश्री अतकरे, अमित बेलसरे, विशाल भोबे, वैशाली जुनेकर, अजय खेडकर, इरफान काझी, पल्लवी पाथरीकर, प्रवीण पिंजरकर, श्रीकांत शेटे, अमोल मोरे, रामा कांबळे,  गजेंद्र बेलसरे, चंद्रकांत हिरोडे, श्रीकांत गोहाड, संदीप पाटील, निलेश वानखडे, प्रदीप चव्हाण, सारिका पवार, अफसर पठाण, संदेश ताकसांडे, नितीन बेदरकर, शुभांगी उंबरकर, सुवर्णा श्रीराव, सुनील अघम, जयश्री किर्डक, किशोर पाथरे, प्रमोद कळमकर, मकसूद सौदागर, वर्षा घरडे, सचिन वानखडे, सारिका पवार, निलेश वानखडे प्रवीण कळसकर, अजय वरठे, योगेश पानांझाडे,  मुकुंद इंदूरकर, नागपुरे ताई, कृष्ण नागले,लोकेश आवारे , कांचन तसरे, मनोज माहोरे , अक्षय गोहाड, सुजाता गायकवाड, अतुल गुहे, आंचल चव्हाण, प्रेम गुंजाळ, हितेश माहुलकर, संकेत गुप्ता, यश चौधरी, नितीन पन्नासे, निवृत्ती चऱ्हाटे, निखिल राऊत, राजेश राऊत, अजय कोल्हे, युवराज पवार, जयश्री पगडूने, प्रतिभा थोरात, गोदावरी पांझाडे, सिद्धार्थ साजोग, प्रज्वल दराने, तुषार पालघम, कार्तिक पन्नासे, कोमल गडलिंग, सुनील सावळकर, चंचल कोल्ही, मोनिका तायडे, पायल देशमुख, दीपाली सांगवाई, वृषाली शिखरे, प्रज्वल खांडेकर, प्रतीक्षा मोहोड, जोगेंद्र शिंगाडे, उज्वला मालवडे, मोनिका पायाडे, अनिता अवसरमोल, छब्बू भालेराव, सुजाता गायकवाड, सुषमा अढाऊ, अनिता घुबडे, प्रविणा देशमुख, स्वप्नील, एकता, अतुल साबळे, अक्षय, इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले. या वेळी विशेष घतकातील लाभार्थिनी काढलेल्या रांगोळी चे सर्व मान्यवर यांनी कौतुक केले

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow