मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज, यादी जाहीर होण्यापूर्वीच केली मोठी घोषणा

Oct 21, 2024 - 10:06
 0  25
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज, यादी जाहीर होण्यापूर्वीच केली मोठी घोषणा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आता राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निश्चित केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow