WPL 2024 : उद्यापासून रंगणार WPL 2024 चा थरार! पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटला देखील प्रोत्साहन मिळावे यासाठी बीसीसीआय तर्फे इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर 2023 पासून महिला प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. शुक्रवार 23 फेब्रुवारी पासून महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीजनला सुरुवात होणार आहे. या सीजनमधील पहिला सामना गेल्यावर्षीचे फायनलिस्ट मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Feb 22, 2024 - 18:15
 0  33
WPL 2024 : उद्यापासून रंगणार WPL 2024 चा थरार! पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow