पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख !!

Oct 7, 2024 - 03:37
 0  38
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख !!

जागतिक स्तरावर आजवर अनेक प्रकारची आर्थिक संकटं आल्याचं पाहायला मिळालं आहे. मग ती अमेरिकेतली आर्थिक मंदी असो, दुष्काळी स्थितीमुळे आलेला अन्नधान्याचा तुटवडा असो किंवा करोनामुळे निर्माण झालेलं अभूतपूर्व संकट असो, आजवर जगभरातल्या देशांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक देशानं इतर देशांकडून किंवा आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून कर्ज उभारणीचा पर्याय निवडला तर काही देशांनी देशांतर्गत दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून या संकटाशी लढा दिला. पण आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठल्या देशानं आपलं नागरिकत्व विकायला काढल्याचं आजतागायत ऐकिवात नव्हतं. पण आता ते घडतंय!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow