4 4 4 4 4 4 6 6 6 6..! सोलापूरच्या किरण नवगिरेच्या अवघ्या 10 चेंडूत 48 धावा, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना आली चक्कर

Feb 28, 2024 - 17:44
 0  36
4 4 4 4 4 4 6 6 6 6..! सोलापूरच्या किरण नवगिरेच्या अवघ्या 10 चेंडूत 48 धावा, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना आली चक्कर

मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग 2024 मधील मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्समधील सामन्यात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या किरन नवगिरे हिने विक्रमी अर्धशतकी खेळी केली आहे. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओपनिंगला आलेल्या किरनने मुंबईच्या गोलंदाजांचा धुरळा उडवला. अवघ्या 25 चेंडूत तिने अर्धशतक ठोकत वुमन्स प्रीमिअर लीगमधील यंदाच सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रम  आपल्या नावावर केला आहे. वुमन्स प्रीमिअर लीगमधील सर्वात वेगवान पाच नंबरची अर्धशतकी खेळी ठरली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow