श्रीधरराव गावंडे पाटील यांचे निधन

अचलपूर/प्रतिनिधी
अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा निवासी श्री.श्रीधरराव गावंडे पाटील यांचे दीर्घ आजाराने दिनांक २८ फेब्रुवारी ला सकाळी निधन झाले. परिसरात त्यांना गावंडे पाटील या नावाने ओळखले जायचे.त्यांचा बराच आप्तपरिवार असून दोन मुली व एक मुलगा आहे. परिसरात त्यांच्या जाण्याने शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. त्यांची अंतष्टी दुपारी 3.00 वाजता ग्राम हनवतखेडा येथे करण्यात आली.
What's Your Reaction?






