भारतीय स्टेट बँकेत '१५११' पदांसाठी मेगा भरती!!
State Bank of India Bharti 2024 – भारतीय स्टेट बँक द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘डेप्युटी मॅनेजर‘ पदाच्या ‘1511’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’04 ऑक्टोबर 2024′ पर्यंत अर्ज सादर करा . ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट वर क्लिक करा SBI.co.in
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर ( कोणत्याही शाखेतील)
वयोमर्यादा :
२१ ते ३३ वर्ष
What's Your Reaction?








