धर्माबाद च्या शेख फैजान NEET 2024 परीक्षेत सर्वाधिक 720 पैकी 632 गुण मिळवले.बद्दल तेलंगानाचे आमदार पी सुदर्शन रेड्डी सत्कार केला.

दैनिक जागर मराठी
दि 5 जून
धर्माबाद तालुका प्रतिनिधि
धर्माबाद (सय्यद ईलियास) नुकताच नीट चा
रिझल्ट लागला असून धर्माबाद येथे शेख फैजान अहमद,वडील शेख रफिक अहमद,(तलाठी)नायगाव तालुक्यात मूळचे धर्माबाद तालुका रहिवाशी त्यांचे शिक्षण पी सुब्बा राव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय साई कनिष्ठ महाविद्यालय बोधन येथे शिक्षण घेतले होते. व NTA द्वारे आयोजित NEET 2024 सर्वाधिक परीक्षेची घरी बसुन तैयारी केली.व 720 पैकी 632 सर्वाधिक गुण घेऊन शेख फैजान निजामाबाद जिल्ह्यातील प्रथम क्रमांक पटकावले.
शेख फैजानच्या 2024 NEET परीक्षेत मिळालेल्या यशाचे मा आमदार, बोधन पी सुदर्शन रेड्डी यांनी 05.06.2024 रोजी कौतुक केले आणि त्यांचा सत्कार केला.शेख अतिख,पेंटिंग प्रेस शेख शफियोदिन माजी नगरसेवक प्रतिनिधी शेख तोफीक सामाजिक कार्यकर्ते यांचे नातू आहे,सर्व परिवार कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मा आमदार पी सुदर्शन रेड्डी, यांनी देखील श्री विजया साई ज्युनियर कॉलेज, बोधनच्या प्रतिनिधीचे त्यांच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना चांगले आणि मौल्यवान वाहक दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि भविष्यात यशाचा शिखरावर जाओ अशी सर्वानी आशिर्वाद दिलेल्या. शुभेच्या
What's Your Reaction?






